|| निस्वार्थ कर्म हेच सर्वश्रेष्ठ आचरण ||

मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

मनोगत….

मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाच्या आधारे आपली प्रगती होत असते. त्याच समाजात भूक, गरिबी, दारिद्र्य, अपंगत्व अशा अनेक समस्यामुळे कितीतरी लोक धडपडत जगत आहेत. समाजॠण फेडण्याच्या जाणिवेतून आपण या दिन-दलितांना मदतीचा हात देऊन विकासाच्या प्रवाहात आणले पाहिजे, ही भावना स्वस्थ बसू देतं नव्हती. यात समविचारी गटातून हे कार्य धडाडीने पुढे नेण्यासाठी सन 2008 साली ” *मानव परिवर्तन व विकास”* या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे बीज पेरल गेल. पण हे कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने परिपूर्ण होणार आहे.

एका बिजातून असंख्य बिजारोपण करणारा विधाताही सृष्टीचे गुपीत सांगून जातो. मग ते आपण का स्विकारू नये. चला तर मग आपण मदत देऊन माणूसकीचे बिजारोपण करूया तरच मानवसृष्टी नवचैतन्याने बहरलेली दिसेल.

प्रेरणास्थान…

निस्वार्थ सेवेचा अखंड आणि ध्येयवादी प्रवास.

बाबा आमटे व साधनाताईंना संस्थेच्या कार्याची माहिती सांगत असताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.
समाज सेविका प्रिती पाटकर – मुंबई मधील रेड भागात समाज कार्य करणारे समाज सेविका प्रिती पाटकर यांची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी मुंबई येथे भेट घेतली.
सिंधूताई सपकाळ यांना संस्थेच्या कार्याची माहिती सांगत असताना

संस्थेचे उद्देश….

संस्थेचे उद्देश: सक्षम, सुशिक्षित, निरोगी आणि स्वावलंबी समाज निर्मिती.

कर्करोग जनजागृती व उपाय
निराधार महिलांना लघु उद्योग व
गृह उद्योगातून सक्षमीकरण.
अनाथ मुलांच्या संगोपनासाठी संजीवनी महिला व बालविकास केंद्र.
गरजवंतांना मोफत आरोग्य सुविधा
बेरोजगार तरूणांना विनामूल्य
व्यवसाय प्रशिक्षण केंद्र.
आर्थिक दुर्बलतेमुळे शिक्षणापासून
वंचित होतकरू विद्यार्थ्यांसाठी
शिक्षण व शिष्यवृत्ती योजना.
कष्टकरी मजूर व मागास शेतकरी यांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा केंद्र.
सामाजिक समस्या व अडचणी.
निवारण केंद्र.

CHEQUE,NEFT व RTGS खालील खात्यावर स्विकारले जातील.

FCRA account under the amended section 17 (1) of the Foreign Contribution (regulation) Act, 2010. CURRENT ACCOUNT
Account Name – MANAV PARIVARTAN & VIKAS BAHU-UDDESHIYA SEVABHAVI SANSTHA
Account No. – 40394055101
Branch Code – 00691
IFSC – SBIN0000691
SWIFT – SBININBB104
Address – FCRA cell, 4th Floor, State Bank of India, New Delhi Main Branch, 11, Sansad Marg, New Delhi – 110001

Bank Name – State Bank of India

CURRENT ACCOUNT

Account Name – MANAV PARIVARTAN & VIKAS BAHU-UDDESHIYA SEVABHAVI SANSTHA
Account No. – 075320110000540
Branch Code – BKID0000753 (AMBAJOGAI)
IFSC – BKID0000753
Address – H.No. – 9605, Jaywanti Nagar, Opp. Municipal ambajogai, Ambajogai, Dist – Beed, 431517 (MAHARASHTRA)

Bank Name – Bank of India

Government of India Ministry of Corporate Affairs Office of the Registrar of Companies the Entities for undertaking CSR Activities and Registration number is – CSR00012426/ Date 02.08.2021

CURRENT ACCOUNT

Account Name – MANAV PARIVARTAN & VIKAS BAHU-UDDESHIYA SEVABHAVI SANSTHA
Account No. – 871001021002317
Branch Code – BKID0000753 (AMBAJOGAI)
IFSC – HDFC0CAPCBL
Address – SAVARKAR CHOWK, PRASHANT NAGAR, AMBAJIGAI, Dist – Beed, 431517, (MAHARASHTRA), INDIA

Bank Name – Ambajogai Peoples Co-op. Bank Mydt. Ambajogai

Government of India Ministry of Corporate Affairs Office of the Registrar of Companies the Entities for undertaking CSR Activities and Registration number is – CSR00012426/ Date 02.08.2021